बेळगावी-मिरज विशेष पूर रेल्वे साताऱ्यापर्यंत वाढवा; गोपाल तिवारींचे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन

Railway News

सातारा प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्याकडे निवेदनद्वारेकेली असल्याची माहिती विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयूसीसी) सदस्य गोपाल तिवारी यांनी … Read more

फलटण ते बारामती रेल्वेसाठी बजेटमध्ये 330 कोटींची तरतूद

Phalatan News

सातारा प्रतिनिधी । देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी 1941 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये लोणंद, फलटण ते बारामती या ५४ किलोमीटरच्या रेल्वेसाठी 330 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून या रेल्वे मार्गाच्या समारंभास रेल्वेमंत्री ना. अश्विनी … Read more

पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार

Karad News 22

कराड प्रतिनिधी । पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. या एक्सप्रेसमुळे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोया झाली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना … Read more

पंढरपूरला जाण्यासाठी सातारा व सांगली जिल्हयातून मध्य रेल्वेची विशेष सेवा

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारा व सांगली जिल्हयातील वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी एक सोयीस्कर गाडी सुरू करण्यात आलेली आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाडी चालविली जात आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला … Read more

लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील ‘हे’ रेल्वे फाटक सोमवारपासून 3 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?

Railway Department News

सातारा प्रतिनिधी । सातारा महामार्गावरील कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे सोमवारपासून (दि. ३) पासून तीन दिवसांसाठी बंद करण्यात येत आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत वाठार स्टेशन येथील रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील देऊर रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे रेल्वे रुळाच्या दुहेरीकरण व दुरुस्तीसाठी तसेच निरीक्षणासाठी … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी वाईट बातमी; ‘या’ एक्स्प्रेसला सांगली, कराडमध्ये थांबा नाकारला

Express News

कराड प्रतिनिधी । रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्यामुळे प्रवाशांकडून नेहमी रेल्वेतून प्रवास अधिक पसंती दिली जाते. मात्र, काही एक्स्प्रेस रेल्वेगाडयांच्याबाबतीत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना संताप येईल असे निर्णय घेतले जातात. अशाच बंगळुरू – भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला एकूण प्रवासात ३७ थांबे मंजूर केले असताना सांगली व कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकावर थांबा … Read more