सातारा, मिरज मार्गावरील 3 रेल्वे गाड्या रद्द केल्याने प्रवाशांचे झाले हाल

Railway News 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाचे सोमवार व मंगळवारी काम करण्यात आले. या कामामुळे या मार्गावरील तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात आल्या. गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे याचा रेल्वेच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सातारा व मिरज जादा एसटी सोडून रेल्वे प्रवाशांना सातारा व मिरज येथे पोहोचविण्यात आले. मात्र, सातारा … Read more

पंढरपूरला जाण्यासाठी सातारा व सांगली जिल्हयातून मध्य रेल्वेची विशेष सेवा

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारा व सांगली जिल्हयातील वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी एक सोयीस्कर गाडी सुरू करण्यात आलेली आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाडी चालविली जात आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला … Read more

सातारा ते लोणंद राज्य महामार्ग वाहतुकीत उद्यापासून बदल; ‘या’ मार्गे सुरू राहणार वाहतूक

Satara News 35

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील वाठार पोलीस ठाणे हद्दीत सातारा ते लोणंद या राज्यमार्गावरील देऊर रेल्वे गेट फाटक क्र. ४७ किमी १२२/८-९ येथे नविन रेल्वे रुळ टाकण्यासाठी व निरीक्षणासाठी सातरा ते लोणंद हा राज्य महामार्ग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतुक व्यवस्थेत बदल करणे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख … Read more

लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील ‘हे’ रेल्वे फाटक सोमवारपासून 3 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?

Railway Department News

सातारा प्रतिनिधी । सातारा महामार्गावरील कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे सोमवारपासून (दि. ३) पासून तीन दिवसांसाठी बंद करण्यात येत आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत वाठार स्टेशन येथील रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील देऊर रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे रेल्वे रुळाच्या दुहेरीकरण व दुरुस्तीसाठी तसेच निरीक्षणासाठी … Read more

दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे साताऱ्यातून ‘या’ दिवशी मार्गस्थ होणार…

Karad News 20240314 111329 0000 jpg

कराड प्रतिनिधी | दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा आता साताऱ्यांपर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. शनिवार (दि.१६) रोजी पासून ही रेल्वे सुरू होत आहे असून त्यादिवशी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी ही गाडी साताऱ्यातून मार्गस्थ होऊन दादरला पोहचेल. सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी साताऱ्याहून दादरकडे जाईल तर रविवार, सोमवार आणि शुक्रवार दादरहून सुटुन साताऱ्याला … Read more

पुणे-सातारा रेल्वेमार्ग आज आणि उद्या बंद; गाड्यांचे मार्ग बदलले

Pune Satara Railway News jpg

कराड प्रतिनिधी । पुणे-सातारा रेल्वेमार्ग आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवत काही रेल्वेचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस रविवारी रद्द करण्यात आली असून पुणे – कोल्हापूर धावणारी पॅसेंजर रविवारी पुणे – सातारा मार्गे धावणार नसल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली … Read more