बेलावडेत पकडले 12 फूट लांब अजगर; साताऱ्यातील सर्पमित्रांकडून जीवदान

Jawali News 20241120 082211 0000

सातारा प्रतिनिधी | बेलावडे (ता. जावळी) येथे १२ फूट लांब अजगर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साताऱ्यातील सर्पमित्र महेश शिंदे व त्याच्या टीमने त्यास जिवंत पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. हे अजगर वन विभागाच्या मदतीने पुणे (बावधन) रेस्क्यू टीमकडे उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बेलावडे येथे विश्वजित … Read more

कराडातील इंदोलीत आढळला 7 फूट लांबीचा इंडीयन रॉक पायथन

Karad News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथे शनिवारी संध्याकाळी एक मोठा दुर्मीळ असा भारतीय अजगर (इंडीयन रॉक पायथन) आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ रेस्क्यू टीमला देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर संबंधित अजगरास पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, इंदोली, ता. कराड येथे वनपाल संदीप कुंभार … Read more

प्रतापगड घाटामध्ये आढळला 8 फुटाचा अजगर;पुढं घडलं असं काही…

Satara News 20240510 165859 0000

सातारा प्रतिनिधी | सह्याद्रीच्या खोर्‍यातील महाबळेश्वर व प्रतापगड परिसरातील घनदाट जंगलातील जैवविविधता ही निसर्गप्रेमींसाठी खास पर्वणीच असते. या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्राणी, सर्प आढळतात. नुकताच या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तब्बल 8 फूट लांबीचे अजगर प्रवाशांना आढळून आला आहे. रस्ता ओलांडताना प्रवाशांना गाडीच्या प्रकाशात पाहायला मिळाला. मंगळवार 7 मे रोजी रात्री प्रतापगडहून परत येत असताना महाबळेश्वरमधील … Read more