पुसेसावळी दंगलीतील मुख्य फरारी संशयिताला अटक, उद्यापर्यंत पोलीस कोठडी

Crime News 20240903 204137 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे झालेल्या दंगलीतील फरारी असलेल्या मुख्य संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या घटनेला आठ दिवसांनी वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात गतवर्षी झालेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी फरारी असलेल्या मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. नितीन … Read more

2 आठवड्यात म्हणणे सादर करा, द्विसदस्यीय खंडपीठाचे राज्य सरकारच्या वकिलांना आदेश

karad News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील मशिदीवर हल्ला तसेच मुस्लिम धर्मीयांच्याविषयी भावना भडकवणारी वक्तव्ये करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांच्या विरोधात सातारा व सांगली पोलिसांनी का कारवाई केली नाही? असा सवाल करत येत्या दोन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या द्वीसदस्यीय न्यायाधीशांच्या बेंचने दिला आहे. … Read more

दंगलीनंतर पुसेसावळीतील जनजीवन पूर्वपदावर; मात्र, मोठा पोलिस बंदोबस्त

Pusesavali News 20230915 131429 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टवरून झालेल्या दंगलीनंतर विस्कळित झालेले पुसेसावळी येथील जनजीवन प्रशासनाच्या प्रयत्नानंतर काल गुरुवारपासून पूर्वपदावर येऊ लागले आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने काहीअंशी तणाव दूर होण्याबरोबरच आर्थिक उलाढाल सुरू झाली. गणेशोत्सवास अवघे चार दिवस उरले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळी येथील गणेशमूर्ती व्यावसायिकांनी आपले स्टॉल तसेच गणपती सजावटीच्या साहित्याची … Read more

72 तासांनी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू; पुसेसावळी घटनेतील ‘त्या’ 16 जणांना पोलीस कोठडी

Satara Intarnet News 20230914 094604 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. ती आज सकाळपासून सुरू केली आहे. सोशल मीडियाचा कोणत्याही स्वरुपाच्या अफवा पसरू नये यासाठी 72 तास इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे लाखो रुपयांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच कामे ठप्प झाली होती. तर घटनेतील 16 … Read more

तलावातून चोरलेल्या 2.60 लाखांचे 11 शेतीपंप चोरट्यांकडून कडून जप्त

Pumps Seized From Khatav Police

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील दरुज, दरजाई येथील तलावातून अज्ञात चोरटयांनी सुमारे 2 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 13 वीज मोटार शेतीपंप चोरी केले होते. त्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी चोरटयांकडून 2 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 वीज मोटार शेतीपंप जप्त केले. लालासो श्रीरंग पाटोळे व सुशांत … Read more

औंध पोलिसांची वाळू वाहतुकीवर धडक कारवाई : 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

Aundh Police Station Sand Transportation

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यात सद्या बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक होत असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने पुसेसावळी येथे अवैध चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर औंध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत डंपर व 4 ब्रास वाळू असा एकूण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी रमेश नारायण जाधव (वय 23, … Read more