हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुसेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ

Satara News 20240107 131929 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या 76 व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रेस शनिवारी पालखी व मानाचा झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. शनिवार, दि 6 ते मंगळवार, दि. 16 या कालावधीत शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरूवात झाली आहे. पुसेगाव यात्रेस दरवर्षी महाराष्ट्र, … Read more

पुसेगावात सेवागिरी यात्रा जागा वाटपास सुरुवात

Satara News 65 jpg

सातारा प्रतिनिधी । श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दि. ६ ते १६ जानेवारी दरम्यान यात्रा प्रदर्शन आयोजित केले आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने येणाऱ्या व्यावसायिकांना यात्रास्थळ व पुसेगाव-दहिवडी रस्त्याच्या दुतर्फा ट्रस्टच्या वतीने जागा उपलब्ध करून दिल्या जातात. या जागा वाटपाचा प्रारंभ देवस्थानचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे रणधीर जाधव, … Read more

सेवागिरी महारांजाच्या यात्रा कालावधीत ‘अशी’ राहणार वाहतूक सुरु

Satara News 51 jpg

सातारा प्रतिनिधी । पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांची यात्रा दि. 10 जानेवारी रोजी होणार आहे. श्री. सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त सातारा जिल्हा तसेच राज्यातुन मोठया प्रमाणात भाविक येतात. दरम्यान, यात्रेदिवशी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दि. 6 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 रोजीपर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. दि. 10 जानेवारी रोजी रथ मिरवणुकीचा कार्यक्रम … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आढळला पहिला रुग्ण

Satara News 13 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या आरोग्य विभागाकडून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. ताप थंडीसह खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून अशा रुग्णावर उपचार देखील केले जात आहेत. अशात कोरोनाचे रुग्ण देखील इतर जिल्ह्यात आढळत असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे … Read more

कराड विमानतळाऐवजी पुसेगावात विमानतळ उभारा; श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Karad Airport

सातारा प्रतिनिधी । कराडच्या विमानतळ (Kaard Airport) विस्ताराऐवजी पुसेगाव (Pusegaon) येथे विमानतळ उभारावे या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हा परिषद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, विमानतळ विस्तार विरोधी कृती समितीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, बागायती जमीन वाचलीच पाहिजे, भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा … Read more