वाई मतदारसंघात तिरंगी लढत; शेवटच्या दिवशी 13 उमेदवारांनी घेतली माघार

Wai News 3

सातारा प्रतिनिधी । वाई विधानसभा मतदारसंघातून आज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण १५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत मात्र खरी लढत दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असलेले अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाई विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार मकरंद पाटील (राष्ट्रवादी … Read more

वाईतून महायुतीकडून मकरंद आबांनी तर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधवांनी भरला अर्ज

Wai News 2

सातारा प्रतिनिधी । वाई विधानसभा मतदार संघात यावेळेस तिरंगी लढत पहायला मिळांनार आहे. कारण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांनी देखील उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. मात्र, दोघांच्या नंतर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांनी … Read more

पुरुषोत्तम जाधवांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा; वाई -खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघातून अपक्ष लढणार

Political News 20241028 082402 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती, कट्टर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा आज वर्षा निवासस्थानी जाऊन राजीनामा दिला असून, वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरणार आहे, असे पुरुषोत्तम जाधव यांनी जाहीर केले आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक … Read more

सातारा जिल्ह्यात महायुतीला लवकरच बसणार धक्का; शिंदेंच्या गटाचा ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?

Satara News 2024 10 16T125329.784

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची काल घोषणा करण्यात आली. निवडणुकीची घोषणा झाली असली तर विविध पक्षानी मतदार संघात मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. राज्यातील विधानसभा मतदार संघापैकी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील घडामोडीना वेग आला आहे. जिल्ह्यातील घडामोडी पाहता महायुतीला झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ( शिंदे गट) पक्षाचे … Read more

घरातच सर्व पदे घेताय, कार्यकर्ते काय मेले आहेत का?; शिंदे गटाच्या नेत्याचा अजितदादांच्या आमदाराला थेट सवाल

Satara News 2024 10 11T112520.052 1

सातारा प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नुकताच वाई येथे जनसन्मान मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजितदादांनी पुन्हा एकदा मकरंद पाटील (Makarand Patil) यांना आवाहन वाई तालुक्यातील जनतेला केले. त्यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी थेट आमदार मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकाच घरामध्ये सर्व पदे … Read more

‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी मतदार संघात दहशत माजवली; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची मकरंद पाटलांवर टीका

Satara News 2024 10 06T111711.148

सातारा प्रतिनिधी | वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात माझ्याच घरात सर्व सत्ता घेऊन विद्यमान आमदारांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मीच आमदार, माझाच भाऊ खासदार, जिल्हा बँकेचा चेअरमन देखील आमच्याकडे, मीच दोन्ही साखर कारखान्याचा चेअरमन, आम्हीच बाजार समितीचे संचालक, आम्हीच नाहं सरपंच… अशा ‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी सत्तेचे केंद्रीकरण करून मतदार संघात दहशत माजवली आहे. मात्र मी … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधवांनी घेतली आ. शिवेंद्रराजेंची भेट; कमराबंद नेमकी काय केली चर्चा?

Satara News 2024 03 16T150759.956 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदार (Satara Lok Sabha Election 2024) संघासाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नसली तरी साताऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. आज एकीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका मांडली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी भाजप आ. शिवेंद्रराजे भोसले … Read more

खासदारकीच्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार? आजी-माजी सैनिक घेणार लवकरच निर्णायक भूमिका

Satara News 68 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची (Satara Lok Sabha Election 2024) कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणत्याच वरिष्ठ नेत्यांकडून घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून जेष्ठ नेते श्रीनिवास पाटील व त्यांचे पुत्र सारंग पाटील, माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांचे सुपुत्र सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित … Read more

सातारा लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; म्हणाले तयारीला लागा…

Satara News 2024 03 01T105014.371 jpg

सातारा प्रतिनिधी । शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वर्षा बंगल्यावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सकारात्मक वातावरण आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या निर्धाराबाबत सविस्तर चर्चा केली. ‘अभी नहीं तो कभी नहीं’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका मांडली. यावेळी … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या सातारा जिल्हा प्रमुखाचे फडणवीसांना साकडे; थेट केली ‘ही’ महत्वाची मागणी

Eknath Shinde Devendra Fadanvis News 20231103 171957 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते व सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच एक महत्वाची मागणी केली. खंडाळा तालुका वाढत्या औद्योगीकरणाला विजेचा अपुरा पुरवठा अडथळा ठरला आहे. यावर तोडगा काढून भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी जाधव यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. यावर फडणवीसांनी देखील हा … Read more