पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून 70 फूट खाली दांपत्य कोसळले, एकजण जागीच ठार

Accident News 20240907 133216 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा महामार्गावरील पारगाव – खंडाळा येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकीवर कोल्हापूरकडे निघालेले दांपत्य थेट पुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवरील डांबरावर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) आणि उन्नती उपेंद्र चाटे … Read more

Satara News : खंबाटकी घाटात पुन्हा झाली वाहतूक कोंडी; महामार्ग पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Khambatki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा मार्गावरील महत्वाचा असलेला खंबाटकी घाट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारणही तसे आहे. कारण या घाटात अलीकडच्या काळात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान, आज शनिवारी सकाळी सातारा बाजूकडे जाणाऱ्या खंबाटकी घाटातील पायथ्याला ट्रक – कंटेनर बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, कंटेनर व ट्रक बाजूला … Read more

महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे काय…; दुरवस्थेवरून आ. शशिकांत शिंदेंचा संताप

Shashikant Shinde 20230909 140147 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांत पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यावरून दिशा समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला. महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का? यापुढे जर सोयीसुविधा मिळणार … Read more

पुणे – सातारा महामार्गावर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; 3 महिलांवर गुन्हा दाखल

Crime News 20230904 100929 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात वेश्याव्यवसायाचे प्रमाण वाढले आहे. यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, पुणे – सातारा महामार्ग असलेल्या वेळू ता.भोर, जि.पुणे गावचे हद्दीत सर्विस रोडवर वेश्यागमनास प्रवृत्त करणाऱ्या महिलांवर राजगड पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई केली. यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, वेळू (ता. भोर जिल्हा … Read more

पुणे – सातारा रस्त्यावर धावत्या कारला भीषण आग

Car News 20230813 075421 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धावत्या कारणे अचानक पेट घेतल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. कारमधील चालक, तसेच महिला बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कर पूर्णपणे जळून खाक झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा रस्त्यावरुन कार कात्रजकडे … Read more

पुणे – सातारा महामार्गावर मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार; टोलवरील कर्मचाऱ्यास लटकून 12 किमीपर्यंत…

Truck Driver on Pune-Satara Highway

कराड प्रतिनिधी । पुणे – सातारा राष्ट्रीय महामार्गावर अनेक घटना घडत असतात. मात्र, नुकतीच एक विचित्र घटना घडली आहे. महामार्गावरून जात असताना एका ट्रक चालकाने बारा किलोमीटरपर्यंत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला ट्रकवर लटकून नेले. त्या कर्मचाऱ्याने ट्रक थांबवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद असलेल्या ट्रक चालकाने कर्मचाऱ्याला तसेच पुढे नेले. या घटनेचा व्हिडीओ एकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात … Read more