देऊर रेल्वे गेट उद्या राहणार बंद; पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून अधिसूचना जारी
सातारा प्रतिनिधी । पुणे-मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ दुरुस्ती व निरीक्षणासाठी कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील सातारा-लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा- लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून बुधवारी काढण्यात आली. लोणंद … Read more