पुणे-बंगळुरु महामार्गावर अतितजवळ टँकरमधून गॅस गळती

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अतीत येथील बसस्थानकासमोर नागठाणे – पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एका गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या नॉबमधून अचानक गॅस गळती सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. आज दुपारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच गॅस गळती रोखल्याने पुढील अनर्थ टाळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १८ … Read more

कराडातील हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे- बंगळूर महामार्ग रोखला

Karad News 14 2

कराड प्रतिनिधी । पुणे येथे महापुरूषाच्या पुतळ्याची एका समाजकंटकाकडून विटंबणा करण्यात आली. या घटनेचे पडसाद शुक्रवारी सातारा जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यातील सातारा शहरात व कराड येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच जोरदार घोषणाबाजी करतानाच समाजकंटकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली. ससाणेनगर (पुणे) येथे दि. १२ जून रोजी … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात पुन्हा खोळंबली 4 तास वाहतूक

Khabataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ ट्रक बंद पडल्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक तब्बल ४ तास खोळंबली होती. एक माल ट्रक गुरुवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटातील सहाव्या वळणावरून दत्त मंदिर परिसरातून निघाला होता. … Read more

Satara News : खंबाटकी घाटातील वाहतूक पुन्हा कोलमडली; महाबळेश्वर, कासला येणारे पर्यटक त्रस्त

Khambataki Ghat News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु महामार्गावर शनिवार -रविवार सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी महाबळेश्वर, कास पठार याठिकाणी पर्यटक निघाल्याने खंबाटकी घाटातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून कोलमडली आहे. घाटातील सहाव्या वळणावरील दत्त मंदिराजवळ माल वाहतूक ट्रक बंद पडल्यामुळे घाटाची वाहतूक पूर्णपणे संथगतीने सुरु आहे. खंडाळा पोलीस तसेच भुईंज पोलीस महामार्ग मदत केंद्राचे व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्यांकडून वाहतूक … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी बोगद्यातील वाहतूक 2 तासांसाठी बंद; नेमकं कारण काय?

Pune-Bangalore Highway Khambataki Tunnel News

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर गुरुवारी लोखंडी अँगल आदळल्याची घटना गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर वाहनचालकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या पार्श्वभूमीवर खंबाटकी बोगद्याचे दुरुस्तीचे कामकाज आज दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेत केले जाणार आहे. तरी खंबाटकी बोगदा मार्गे सातारा बाजुकडून … Read more