साताऱ्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये मांडला गोट्यांचा डाव

Satara News 20241002 113118 0000

सातारा प्रतिनिधी | शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाजवळील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी ऑल इंडिया पँथर सेनेकडून खड्ड्यांमध्ये ‘गोट्या खेळो’ आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने वाहनधारकांचे लक्ष वेधून घेतले, शिवाय ते चर्चेचा विषयही ठरले. पावसाळा सुरू झाल्यापासून सातारा शहर व उपनगरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची … Read more

प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे शिल्प आचार संहितेपूर्वी उभारा; ‘या’ माजी आमदाराची मुनगंटीवारांकडे मागणी

Satara News 5

सातारा प्रतिनिधी | किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध झालेल्या ठिकाणी शिवप्रतापाचे शिल्प राज्य सरकारकडून लवकरच उभारले जाणार आहे. या शिल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता हे शिल्प आचारसंहिता लागण्यापूर्वीच उभे करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अथितीगृहामध्ये वनमंत्री … Read more

सार्वजनिक बांधकाम सतर्क; जिल्ह्यातील ‘या’ 70 पुलांच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चे काम सुरू

Satara News 25 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजना करण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेले आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागातील महत्वाचा विभाग असलेल्या ‘सार्वजनिक बांधका’कडून सातारा जिल्ह्यातील राज्य मार्ग व जिल्हा मार्गावरील विविध पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (सुरक्षा तपासणी) केले जात आहे. नुकतेच विभागाकडून तीन मोठ्या पुलांची तपासणी करत तातडीने दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले … Read more

पसरणी घाटातील 19 बेकायदेशीर होर्डिंगवर कडक कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक

Wai News 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर मधील दुर्घटनेनंतर वाई तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग सतर्क झाले असून विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पसरणी घाटात बांधकाम विभागाची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक असलेल्या तब्बल 19 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. पसरणी घाट ते पाचगणी पर्यंतचे घाटातील बेकायदा उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंग्स विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक झाले आहे. … Read more

कराड – ढेबेवाडी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवा अन्यथा रास्ता – रोको; मनसेचा इशारा

karad News 18 jpg

कराड प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कराड-ढेबेवाडी महार्मार्गाचे काम करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या नसल्याने वारंवार अपघात होत असून नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आवश्यक तिथे पांढरे पट्टे, रबलरचे गतीरोधक, गाव, शाळा, वळणरस्ता दर्शक पाटया लावाव्यात. अन्यथा दि. 20 जानेवारी रोजी कोळे बसस्थानक येथे रास्ता-रोको आंदोलन … Read more

घाटाईदेवी मार्गावरील चरी, खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजवल्या

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पर्यटकांकडून येथील नजारा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली जात आहे. कास बंगला ते कास गाव हद्दीत असलेली फॉरेस्ट चौकी अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून कास गाव आणि बामणोलीची वाहतूक कासाणी घाटाईमार्गे मागील पंधरवड्यात वळविण्यात आली. मात्र, या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडून … Read more

पाटण तालुक्यातील टोळेवाडी रस्त्यावर दरड कोसळली

Patan Tolewadi News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातीळ महाबळेश्वर, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्याला आला असताना आज पाटण तालुक्यातील टोळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली असून या परिसरात आणखी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता हा रस्ता वाहतुकीस … Read more

येवतेश्वर घाटातील सांबरवाडी हद्दीतील ‘ते’ धोकादायक दगड हटवले

Yevateshwar Ghat News

सातारा प्रतिनिधी | येवतेश्वर घाटातील सांबरवाडी हद्दीतील घाटात दगडांमुळे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हा घाटातील मार्ग काहीकाळ बंद ठेवण्यात आला. तसेच आज सकाळी येवतेश्वर घाटातील सांबरवाडी हद्दीतील धोकादायक दगड काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी जेसीबीच्या साह्याने दगड काढण्याचे काम करताना निखळलेले दगड रस्त्यावर येऊन आदळले. त्यामुळे घाटातील … Read more