सातारा पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; नेमकं कारण काय?
सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. परिणामी, दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांचा मोठा खोळंबा झाला. माजी नगरसेवकाने पालिका कर्मचाऱ्यास दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा दावा पालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे. गोडोलीतील बागडवाड्यात दोन ठिकाणी कार्यक्रम असल्याने तेथील स्थानिकांच्या मागणीनुसार नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी पालिकेच्या वाहतूक विभागाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. मागणी … Read more