‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून साताऱ्यात ‘परिवर्तनवादी’च्या महिलांकडून निषेध; नेमकं प्रकरण काय?

Satara News 3 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील परिवर्तनवादी संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांकडून ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ अशा आशयाची एक चळवळ राबविली जात आहे. या संघटनेच्या महिलांनी काल साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शहरातून रॅली काढून मणिपूर येथील घटनेचा निषेधही व्यक्त केला. पुराण काळात ज्याप्रमाणे द्रौपदीचे वस्त्रहरण करत महिलेची … Read more

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी जावळीतील पत्रकार करणार 15 ऑगस्टला धरणे आंदोलन

Memorial of Martyr Tukaram Omble News jpg

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील केडंबे गावचे सुपुत्र व सहाय्यक उपनिरीक्षक शहीद तुकाराम ओबळे यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला अद्याप राज्यसरकारकडुन निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जावळी पत्रकार संघाच्या सदस्यांनी 15 ऑगस्टला मेढ्यात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जावळी तहसिलदारांना नुकताच निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेल्या राष्ट्राचा स्वातंत्र्य … Read more

कराड – चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लावली चक्क भात रोपे; पाटणला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आंदोलनातून निषेध

20230808 175253 0000 jpg

कराड प्रतिनिधी । कराड – चिपळूण रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत मंगळवारी पठण तालुक्यातील संगमनगर ( धक्का ) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कराड-चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपे लावून शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, माजी प. सं.सदस्य बबनराव कांबळे, बाळासाहेब … Read more

मणिपूरमधील घटनांच्या निषेधार्थ सातारमध्ये उद्या निघणार सहवेदना मोर्चा

Satara City

सातारा प्रतिनिधी । मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराच्या घडलेल्या घटना या मानवी संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आहेत. या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी सातारा येथे उद्या सोमवार दि. 31 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता निषेध व सहवेदना मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्याच्या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहवेम अशी मागणी राष्ट्रीयता जागर अभियान यांच्या वतीने करण्यात … Read more

कातरखटावमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला १ तास ‘रास्ता रोको’; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

Congress office bearers did road stop News

कराड प्रतिनिधी । सध्या सर्वत्र पावसाळ्याच्या सरी कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, नाले, विहिरी, ओढे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात दरड कोसळून दुर्घटना घडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या खटाव व माण तालुक्यात पाऊस नसल्याने शेतीची पेरणी रखडलेली आहे. हि दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करावी अशी मागणी करत आज … Read more

…तर साताऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करु : सुशांत मोरे यांचा इशारा

Sushant More

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोवई नाका अर्थात शिवतीर्थ हे सातारा शहराचे वैभव आहे. मात्र, याठिकाणी असलेले चित्र राजकीय दडपशाहीच्या जोरावर बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पायदळी तुडवून नामांतरणाचा घाट घातला जात आहे. हि गोष्ट सातारकरांना बिलकुल मान्य नाही. त्यामुळे हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा सातारकरांच्या अस्मितेसाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या विरोधात आत्मक्लेश … Read more

पवार साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर…; माणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा

NCP Man Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना नुकतीच एक धमकी देण्यात आली. त्यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी ‘शरद … Read more