मृत वृद्धेची मालमत्ता बळकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या जळगावच्या भोंदूबाबास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सातारा प्रतिनिधी । गायब झालेला मुलगा मीच असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा दहिवडी पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. संबंधित भोंदूबाबाचे नाव एकनाथ रघुनाथ शिदे (रा.ओझर बुगा, ता. जामनेर, जि. जळगाव) असे असून, त्यास शिंदी बुद्रुक (ता. माण) येथून जेरबंद करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक … Read more