कराडातील प्रीतीसंगमावर मोठ्या घडामोडी; अजितदादा अन् रोहित पवार यांची झाली भेट
कराड प्रतिनिधी | दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आज कराड येथील प्रीतिसंगमवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्यासोबत कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी काही मिनिटांमध्ये अजितदादा पवार देखील दाखल झाले. प्रीतिसंगमवर दाखल होताच आ. रोहित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. पक्ष फुटीनंतर … Read more