देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमातून जिल्हा कारागृहात बंद्यांना समुपदेशन

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. बंद्यांच्या विचारामध्ये सकारत्मक घडविण्याच्या दृष्टीने आज अनोख्या पद्धतीचा उपक्रम साताऱ्यातील कारागृहात घेण्यात आला. भारतीय सेवक संगती सातारा संस्थेच्यावतीने कारागृहातील बंद्यांसाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन व सकारात्मक विचारांकडे पाऊल टाकून गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होण्याच्या कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मनोरंजनास देखील … Read more

“बाहेर भेट तुला…” म्हणत ‘त्यानं’ सातारा कारागृहात कर्मचाऱ्याला दिली धमकी; पुढ घडलं असं काही…

Satara News 44

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बंदिवानाने कारागृहातील पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. ‘मी बाहेर पिस्तूल उतरवलंय, तुला दाखवतोच तू बाहेर भेट,’ अशी त्याने धमकी दिल्याची घटना बुधवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. याप्रकरणी एका बंदिवानावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

जिल्हा कारागृहातील बंदीसाठी आयुष्मान भारत कार्डसह विविध उपक्रमांचे उद्घाटन

Satara News 62 jpg

सातारा प्रतिनिधी । समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहामध्ये विविध कार्यक्रम तसेच शिबीर नुकतेच घेण्यात आले. कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड यांचे वाटप देखीलकरण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व कारागृह अधीक्षक … Read more

सातारा कारागृहातील कैद्यांना ‘आयुष्मान भारत’ कार्डचे वाटप, समता फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

Satara News 2024 03 05T120224.804 jpg

सातारा प्रतिनिधी । देशात सर्वप्रथम सातारा जिल्हा कारागृहातील बंदी आणि कैद्यांचे ‘आयुष्यमान भारत’ कार्ड व ‘ई-श्रम कार्ड’ काढण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम नुकताच राबविण्यात आला आहे. या उपक्रमासाठी राज्याच्या कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी पुढाकार घेतला आहे. समता फाउंडेशन, मुंबईचे अध्यक्ष अगरवाल यांच्याशी सातारा … Read more

साताऱ्यातील कारागृहातील कैद्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण

Satara News 2024 03 02T121117.586 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रथमच राज्याच्या कारागृह विभागाने मुंबईतील एका संस्थेच्या मदतीने कारागृहातील कैद्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप सुरू केले आहे. मुंबईतील समता फाऊंडेशन या संस्थेने या कार्याला हातभार लावला आहे. सातारा येथील कारागृहात हा उपक्रम सुरू करण्यात आला असून आयुष्मान भारत कार्डसह रुग्णालयाचा पाच लाखांपेक्षा कमी खर्च विनामूल्य देण्यात येणार आहे. सातारा येथील कारागृहात १६ … Read more