अलमास मुलाणींचे जगातील सर्वात खडतर अशा ‘अल्ट्रामॅरेथॉन’ स्पर्धेत यश

Satara News 20240616 090553 0000

सातारा प्रतिनिधी | प्राथमिक शिक्षिका असलेल्या अलमास मुलाणी यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेली अत्यंत प्रतिष्ठेची कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. जगातील सर्वात खडतर अन् जुनी अल्ट्रामॅरेथॉन म्हणून ओळखली जाणारी सुमारे 88 किलोमीटरची ही स्पर्धा त्यांनी 11 तासांत यशस्वी केली. त्यात त्यांनी देशातील पहिल्या पाच महिला स्पर्धकांत येण्याचा मान मिळवून उत्तम कामगिरी केली आहे. शिक्षिका मुलाणी अत्यंत … Read more