उडतारे येथील जवान प्रवीण बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सातारा प्रतिनिधी | उडतरे (ता. वाई) येथील जवान प्रवीण रमेश बाबर यांना गुवाहाटी (आसाम) येथे सेवा बजावत असताना गोळी लागून वीर मरण आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान प्रवीण बाबर हे सैन्य दलातील कमांडो फोर्समध्ये कार्यरत होते. त्यांचे वडीलांनी देखील सैन्य दलात सेवा केली होती. प्रवीण बाबर हे मनमिळाऊ … Read more