‘प्रतापगड’कडून 11 कोटी 33 लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
सातारा प्रतिनिधी | अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याकडे दि. १ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत गळीतास आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे होणारी रक्कम ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. अजिंक्यतारा-प्रतापगड साखर … Read more