प्रतापगडाच्या पायथ्याशी लवकरच बसणार अफजल खान वधाचे शिल्प; काम अंतिम टप्प्यात

Satara News 17 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे शिल्प उभे करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अफजलखान वधाच्या जागेसमोर अफजलखान वधाचे शिल्प उभा करण्याचे काम मुंबईतील जे. जे. आर्टस ऑफ कॉलेजला देण्यात आले होते. हे काम ९० टक्के पूर्ण झाले असून या कामाची पाहणी जे. जे. स्कूल ऑफ … Read more

ढोल-ताशांच्या गजरात प्रतापगडावर साजरा झाला शिवप्रताप दिन सोहळा

Satara News 4 1 jpg

सातारा प्रतिनिधी । ढोल – ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडसी खेळांची अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके अशा अलोट उत्साहात आज मंगळवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर … Read more

सातारच्या प्रतापगडावरील भवानीमातेचे उदयनराजे यांनी घेतले दर्शन!

Satara News 8 2 jpg

सातारा प्रतिनिधी । पवित्र खंडेनवमीचे औचित्य साधत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी प्रतापगडनिवासिनी भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी अभिषेक व होमहवन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस भवानी मातेची भक्ती भावाने आराधना केली. खा. उदयनराजे भोसले दरवर्षी भवानी मातेच्या दर्शनाला गडावर येत … Read more

साताऱ्याच्या किल्ले प्रतापगडावर थोड्या वेळातच पेटणार 364 मशाली, महोत्सवाची तयारी पूर्ण

Pratapgad Fort News jpg

सातारा प्रतिनिधी । पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडावर आज शुक्रवारी थोड्या वेळात रात्री आठ वाजल्यानंतर मशाल महोत्सव साजरा केला जाणार आहे. गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यंदा ३६४ वर्ष पूर्ण झाल्याने ३६४ मशाली पेटवून हा महोत्सव साजरा होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी … Read more