काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार, एक बडा नेता भाजपात जाणार; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Karad News 20240502 091649 0000

कराड प्रतिनिधी | स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही अशी टीका करताना, आता तर सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे केवळ बाकी असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी काल केला. … Read more

गोळीबार प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा काडीमात्र संबंध नाही : रामदास आठवले

1 20240205 111749 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले हे रविवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी सातारच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रतिक्रिया देत महत्वाचे विधान देखील केले. “उल्हासनगर येथे भाजप आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. दोघांमधील जमीन वादाच्या व्यवहारातून ही घटना घडली आहे. पोलिस … Read more

…म्हणून प्रकाश आंबेडकर मोदींवर आरोप करतायत; माजी खासदार साबळेंनी सांगितलं नेमकं कारण

Satara News 9 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘इंडिया’ आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे सनसनाटी निर्माण करून आपली दखल घेण्यासाठी प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर त्यांना सोबत घ्यायला कोणी तयार नाही. आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्ये करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देखील … Read more

वेळ आली तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हिटलरप्रमाणे वागतील; डॉ. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar targeted Narendra Modi News 20231008 090025 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करतील यात शंका नाही. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. संविधान जनजागृती विचारमंचतर्फे काल अ‍ॅड. प्रकाश … Read more