दिव्यांग मेळाव्यातून बच्चू कडूंचा राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले,”तुम्हारी क्या औकाद”

Satara News 68

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे रयत आधार सोशल फाउंडेशन व प्रहार जनशक्ती पक्षाचा नुकताच दिव्यांग मेळावा पार पडला. या मेळाव्यातून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी “जिसका कोई नही, उसका प्रहार है यारो”असे गौरवोद्गार काढले. मात्र, लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. “शेतकऱ्यांना शेतातील पिकाला चांगला … Read more

बच्चू कडूंचा विधान सभेसाठीचा पहिला उमेदवार ठरला; सातारा जिल्ह्यातून ‘या’ नेत्याला दिली संधी

Satara News 65

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. आता विधानसभा निवडणुक जवळ आल्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पक्षात प्रहार संघटना देखील मागे नाही. कारण प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार हे लोकसभा निवडणुकीनंतर आक्रमक बाणा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी महायुती सरकारमध्ये असतानाही भाजपसह, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाविरोधात विधानसभा … Read more

DPDC निवडीवरून ‘प्रहार’च्या मनोज माळींनी दिला थेट इशारा

Karad News 24 jpg

कराड प्रतिनिधी । नुकतीच सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी पार पडल्या. या निवडीवरुण आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलेल पहायला मिळतंय. कारण सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी प्रहार जनशक्ती पक्षाचा एक सदस्य घेण्याची सुचना आ. बच्चू कडू यांनी केली होती. मात्र, केवळ भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते व कार्यकर्त्यांची सदस्यपदी निवड … Read more

माणमधील कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीबाबत ‘प्रहार’च्या बच्चू कडूंनी केली मोठी घोषणा

Man News 20240130 100006 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे आमदार बच्चू कडू यांची नुकतीच जाहीर सभा पार पडली. अपंग, दिव्यांग विधवा बांधव सहभागी झाले होते. या सभेत आमदार बच्चू कडू यांनी प्रहार माण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ‘आम्ही युती करत नाही. आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघात आम्ही पक्के ठरवले आहे. माण- खटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120 … Read more

कराड पुरवठा विभागातील अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू : मनोज माळी

Karad News 9 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा विभाग येथील अधिकाऱ्यांशी संगनमत करून धान्य कमी प्रमाणात वाटप केले आहे. याबाबतची तक्रार दि. 27 ऑक्टोबर रोजी तहसीलदारांकडे केली होती. मात्र, तक्रारीवरून संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दि. १५ डिसेंबर पर्यंत संबंधितांवर कारवाई न केल्यास धरणे आंदोलन करू, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली … Read more