कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद
कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे. या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. मात्र, पावसाअभावी धरणांत पाणीसाठा कमी हाेऊ लागला आहे. कोयना धरणात आज (शनिवार) केवळ 11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात चिंताजनक पाणीसाठा उरला असल्यामुळे कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा पाण्याविना बंद … Read more