मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोस्टात खाते उघडण्याबाबत महत्वाचे आवाहन
सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा पोस्टमन बरोबर संपर्क साधून आपले हे खाते उघडून घ्यावे आणि या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीची पूर्तता करावी असे आवाहन पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे हे ‘थेट लाभ हस्तांतरण’ सक्षम … Read more