कराड उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 356 मतदान केंद्रांची उभारणी – निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण

Karad North News

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 55 हजार 359 पुरुष, 1 लाख 50 हजार 837 स्त्री व इतर 7 मतदार असे एकूण 3 लाख 6 हजार 203 मतदार आहेत. त्यापैकी 2 हजार 235 सैनिक मतदार असून सर्व मतदारांची मतदान ओळखपत्रे फोटो सहीत उपलब्ध झाली आहेत. एकूण 356 मतदान केंद्रे कराड उत्तर … Read more

सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा संघातील 17 मतदान केंद्रांचे महिला करणार नियंत्रण

Satara News 32

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघातील १७ मतदान केंद्राचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिला नियंत्रित … Read more

सातारा जिल्ह्यात 147 मतदान केंद्रांमध्ये वाढ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

Satara News 2024 10 13T150505.246

सातारा प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले आहे. कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भाने प्रशिक्षण दिले जात असून गर्दी टाळण्यासाठी १४७ मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे मतदारांना मतदान करताना अडचणी येणार नाहीत. मतदान केंद्र संख्या वाढल्याने संबंधित ठिकाणी गर्दी कमी असेल, परिणामी मतदारांना निवांतपणे … Read more

निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषीत : जितेंद्र डुडी

20240402 171616 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 25 मधील तरतुदींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी भारत निवडणुक आयोगाच्या पूर्व मान्यतेने लोकसभा मतदार संघासाठी मतदान क्षेत्राकरिता किंवा मतदान समुहाकरीता मतदान केंद्र उपलब्ध केली आहेत. यामध्ये- 45 सातारा लोकसभा मतदार संघातर्गत 256- वाई विधानसभा मतदार संघातर्गत- 454, 257- कोरेगाव विधानसभा मतदार … Read more