सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार; RPI गवई गटाच्या डॉ. राजेंद्र गवईंची घोषणा

Koregaon News 20240924 151507 0000

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात आरपीआय गवई गटाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी नुकतीच केली. कोरेगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांनी मेळाव्यात बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत … Read more

राज्यातील परिस्थिती दोन महिन्यात बदलेल, शरद पवारांचं सूचक वक्तव्य

Karad News 20240923 075458 0000

कराड प्रतिनिधी | काही दिवसांतच विधानसभा निवडणूक जाहीर होणार असल्यानं नेत्यांचे दौरे सुरू आहेत. शरद पवारही रविवारी सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या निकालासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी खा. शरद पवार रविवारी सातारा दौऱ्यावर आले होते. रयत संस्थेच्या शाळा इमारतीच्या उ‌द्घाटन कार्यक्रमात बोलताना … Read more

खासदार शरद पवारांची अविनाश मोहितेंशी चर्चा; मोहितेंनी दिली ‘ही’ अनोखी भेट

Karad News 20240922 195348 0000

कराड प्रतिनिधी । साताऱ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमानंतर कालेतील कार्यक्रमास जाण्यापूर्वी शरद पवारांनी रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे निवासस्थानी जाऊन भेट दिली. यावेळी त्याच्याशी चर्चा झाल्यानंतर मोहितेंनी तब्बल पाच दशकापूर्वी … Read more

“मकरंद आबा, तुम्ही कार्यकर्त्यांचे राहिला नाही, तुम्हाला मलिदा गँगने घेतलंय”; अज्ञात कार्यकर्त्यांचं पत्र

Wai News 20240922 133844 0000

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील आमदार अजितदादा आणि शरद पवार काकांच्या गटात गेले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीमुळे हे दोन गट एकमेकांसमोर आपापले उमेदवार उभे करणार हे निश्चित. मात्र, या गटातील आमदारांच्या फुटीनंतर कार्यकर्त्यामध्ये मात्र, अजूनही नाराजीच असल्याचे दिसून येत आहे. त्याचच प्रत्यय सध्या येत असून वाई विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या … Read more

जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 29 जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी!

Sharad Pawar News 20240920 095805 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार २९ जणांनी विविध मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एेकूण आठ मतदारसंघ आहेत. त्यातील ७ मतदारसंघासाठीचे इच्छुक समोर आले आहेत. फलटण या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून … Read more

रामराजेंमुळे तालुक्याचा कायापालट : प्रितसिंह खानविलकर

Satara News 20240918 123334 0000

सातारा प्रतिनिधी | “आजवर तालुक्यात जल क्रांती, औद्योगिक क्रांती व फलटण तालुक्याचा कायापालट हा श्रीमंत रामराजे यांनी केला आहे! हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी भान ठेवून आरोप करावेत. आमच्या नेत्यांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही”; असे मत राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केले. यावेळी खानविलकर म्हणाले … Read more

आ. शशिकांत शिंदे हे फरार गुन्हेगार, खोट्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी वाशीमध्ये 6 कोटींचं घर घेतलं; आ. महेश शिंदेंचा गंभीर आरोप

Satara News 20240916 201554 0000

सातारा प्रतिनिधी | विधान निवडणुकीच्या तोंडावर कोरेगाव विधानसभा मतदार संघात आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचले आहेत. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. कोरेगावचे आमदार पोलिसांना हाताशी धरून सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तडीपार करायला लावत असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला … Read more

दहावा, तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात…; नाव न घेता शिंदेंच्या आमदाराची पवारांवर टीका

Political News 20240910 132451 0000 1

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता आज निशाणा साधला आहे. “दहावा आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात. त्याने काही फरक पडत नाही. ते फक्त प्रसाद उचलतात अन् निघून जातात,” अशी टीका आमदार शिंदे यांनी केली. आमदार … Read more

राज्यपाल नियुक्त आमदार घटनेतील निकषाप्रमाणे घ्या, अन्यथा राजभवनासमोर बेमुदत उपोषण करणार; सुशांत मोरेंचा इशारा

Satara News 20240908 153312 0000

सातारा प्रतिनिधी | विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपली असून लवकरच नवीन सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. या नियुक्ती करताना घटनेतील निकषानुसार राज्यपालांनी ती करावी तसे न केल्यास राजभवनासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा साताऱ्यातील माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे. मोरे यांनी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी केला माण-खटावचा काँग्रेसचा उमेदवार केला जाहीर; ‘या’ नेत्याला मिळालं तिकीट

Satara News 20240830 074036 0000

सातारा प्रतिनिधी | ”देशाला आत्तापर्यंत काँग्रेसनेच तारले आहे. भविष्यातही काँग्रेसच तारेल. माणमध्ये नेतृत्व वाढविण्यात माझी चूक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणार असून, रणजितसिंह देशमुख हेच उमेदवार असतील, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पिंगळी येथे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बीएलई व प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत … Read more

बहिणींच्या खात्यात पैसे जमा होताच विरोधकांची थोबाडं पांढरी फटक झाली; साताऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सणसणीत टोला

Satara News 20240818 171220 0000

सातारा प्रतिनिधी | योजना फसवी आहे, चुनावी जुमला आहे, पैसे येणारच नाहीत, अशी टीका करत सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली. त्यांची थोबाडं पांढरी फटक झाली असल्याचा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. या योजनेमुळं वेडे झालेल्या विरोधकांना … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर भाजपनं केलं लक्ष केंद्रीत; केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा शुक्रवारी कराडात

Karad News 25

कराड प्रतिनिधी। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे भाजपच्या नेत्यांचे सातारा जिल्ह्यात दौरे वाढू लागले आहेत. आठवड्यात भाजपच्या दोन नेत्यांनी सातारा वकराड दौरा केला आहे. साताऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कराडात केन्द्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली आहे. यानंतर आता शुक्रवारी दि. 16 ऑगस्ट … Read more