शिवाजी विद्यापीठातील ‘तो’ कार्यक्रम BJP की सामाजिक न्याय परिषदेचा?
कराड प्रतिनिधी । कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात रविवारी एक संस्था व विद्यापीठाच्या मार्फत सामाजिक न्याय परिषदेचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्ष व माजी खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी यांच्यावर काही जणांनी व्यासपीठावरून टीका करत कार्यक्रमास राजकीय स्वरूप दिले. यावरून कुलगुरू डॉ. … Read more