अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा; पुसेसावळीतील सभेत डॉ. कोल्हे यांचा महायुतीवर निशाणा

Amoll Kolhe News 20241113 101119 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा करण्यात आली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला असणाऱ्या उज्ज्वल परंपरेला काळिमा फासला. त्यामुळे प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या मनात राग आहे. त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या वतीने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात आयोजित सभेत ते बोलत … Read more

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम!

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील चार नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असताना राज्याच्या प्रमुखपदाची भूमिका बजावली. तर, बाबासाहेब भोसले आणि एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मात्र, त्यांना देखील राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली … Read more

माण खटावच्या दोघां भावांचा संघर्ष मिटला; जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचारात

Political News 20241112 101907 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू असून निवडणुकीतील प्रचार वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आठ विधानसभा मतदारसंघांपैकी मान खटाव विधानसभा मतदारसंघात सर्वात महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरलेला भाजपचे आमदार जयकुमार कोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यातील वाद हा आता मिटलेला आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात साधारण पंधरा ते वीस वर्ष दोन … Read more

‘दम असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या…’; अजितदादांचं रामराजेंना खुलं चॅलेंज!

Phalatan News 20241110 082706 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे फलटण विधानसभेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी फलटणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी अजितदादांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. ‘तुम्ही उघड उघड दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी बघतोच. श्रीमंत राजे दरवाजा लावून चर्चा करतायत, आपल्याला हे शोभत नाही. … Read more

सातारा जिल्ह्यात केवळ सातच लाडक्या बहिणी रिंगणात; आठ मतदारसंघात 109 पुरुष उमेदवार

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. मात्र, जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सात महिला उमेदवार निवडणूक रीगणात उतरल्या आहेत. त्यापैकी चार उमेदवार या अपक्ष निवडणूक लढवित आहेत. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ या … Read more

राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा उदयनराजेंनी घेतला समाचार; म्हणाले की, महाराष्ट्राची जनता…

Political News 11

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवराय हे युगपुरुष असून, त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा पाया रचला. अशा युगपुरुषाविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. अशी माणसं लोकशाहीच्या प्रक्रियेत आली तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा … Read more

अगोदर ऊसावरून आता मोबाईल स्टेट्सवरून शशिकांत शिंदे अन् महेश शिंदेंच्यात तू-तू, मैं-मैं

Shashikant Shinde Mahesh Shinde News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सर्व ठिकाणी सुरू असून महायुतीचे उमेदवार महेश शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, अलीकडच्या काळात दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ऊस पेटवल्याच्या कारणांवरून दोन्ही … Read more

उत्तर कराडमधली तुमची भाकरी फिरवायची आता वेळ आलीय; पालच्या सभेत फडणवीसांचा पवारांवर निशाणा

Devendra Fadnavis News

कराड प्रतिनिधी | भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघात कराड तालुक्यातील पाल येथे महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभास आज उपस्थिती लावली. यावेळी जाहीर सभेत फडणवीस यांनी शरद पवारांनी दिलेल्या मंत्राचा उल्लेख करत निशाणा साधला. “मागच्या काळात राजकाणाबाबत बोलत असताना शरद पवार असं म्हणाले होते की तव्यावरची भाकरी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ शिलेदारांनी ठोकलाय लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शड्डू

Satara News 38

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे अनेकजण निवडणुकांना सामोरे विविध जाऊन राजकारणात आपले नशीब आजमावत असतात. यात काहींची अपेक्षापूर्ती होते, तर काहींचा अपेक्षाभंग. जिल्ह्यातील काही मातब्बरांनी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुका लढल्या. यात काही शिलेदारांनी विजयाचा गुलालही उडविला. यंदाच्या विधानसभेला देखील अशीच परिस्थिती असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या काही उमेदवारांनी … Read more

…म्हणून शंभूराज देसाईंना सातारा , ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

Political News 8

कराड प्रतिनिधी | सातारा – दोन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला, त्या उठावामध्ये शंभूराज देसाई हे दोन पावलं पुढं होते. म्हणून त्यांना दोन जिल्ह्याचं पालकमंत्री केलं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबवे (ता. कराड) येथील जाहीर प्रचार सभेत केलं. तसेच या निवडणुकीत त्यांच्या समोर विरोधक कोणीही असू दे, शंभूराजेच गड सर करणार, असा विश्वास … Read more

सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात ‘हे’ 8 उमेदवार उधळणार विजयाचा गुलाल

Political News 5

सातारा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. सध्या साताऱ्यातही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून जाहीर सभा, ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन आणि प्रचार रॅलीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सातारा जिल्ह्यात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यात कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजयी झेंडा फडकेल? कोण कोण गुलाल उधळेल? हे काळात कळणार आहे. १) सातारा … Read more

राष्ट्रवादीचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार; अजितदादा देणार फलटणकर नागरिकांना संदेश

Political News 7

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्या बुधवार दि. ०६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या माध्यमातून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून सचिन पाटील हे निवडणूक लढवत आहेत. बुधवार दि. … Read more