शेतकर्यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा खपवून घेणार नाही : खा. रणजितसिंह निंबाळकरांचा इशारा
सातारा प्रतिनिधी । बापजाद्यांनी काढलेला कारखाना स्वतःमध्ये हिम्मत नसल्याने जवाहरच्या कुबड्या घेऊन चालवत आहात. कारखाना तुमच्या खाजगी मालकीचा नाही. तो शेतकर्यांच्या मालकीचा आहे. त्या शेतकर्यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा तुम्ही कराल आणि आम्ही ते खपवून घेऊ, अशी तुमची अपेक्षा असेल तर मुळीच घेणार नाही. विश्वासराव भोसले यांच्या केसाला धक्का लावून दाखवा. फलटणची जनता तुमच्या कमरेला … Read more