“लोकसभेसाठी पृथ्वीराज बाबांना उमेदवारी द्या”; ‘या’ नेत्यानं केली महत्वाची मागणी
सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. एकीकडे महायुतीचे सरकार तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपल्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, आज एक महत्वाची पत्रकार परिषद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी मागील वेळी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसचे नेते, माजी … Read more