बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात शरद पवारांची 007 कारमधून जेव्हा एन्ट्री होते…

Satara News 20240922 153733 0000

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास्थळी शरद पवार जेव्हा साताऱ्यात दाखल झाले तेव्हा त्यांच्या 007 या कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी असलेल्या 007 या गाडीतून खासदार पवारांची … Read more

जिह्यातील 27 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन

Satara News 20240920 124125 0000

सातारा प्रतिनिधी | आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK) योजनेस मान्यता प्राप्त झाली आहे. योजनेमध्ये सातारा जिल्हयातील २७ महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे (ACKVK) उद्घाटन दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे दुपारी १२.३० वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्च्यूअल/ ऑनलाईन पध्दतीने करण्याचे करण्यात येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अंमलबजावणीला सकारात्मक … Read more

साताऱ्यात येताच उपमुख्यमंत्री फडणवीसांचा थोरल्या पवारांवर निशाणा

Satara News 2024 02 25T131634.268 jpg

सातारा प्रतिनिधी । गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचा जल पूजन सोहळा आज आंधळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोहळ्यात जलपूजन करण्यात येणार असून आज साताऱ्यात त्यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “चिन्हाच्या अनावरणासाठी खा. शरद पवार यांना … Read more

“…म्हणून मी हेलिकॉप्टरने शेतात जातो”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Satara News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पॅराग्लायडिंग साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच्या पारितोषिक वितरणास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. माझ्यावर हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा मुख्यमंत्री अशी टीका करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करत फिरण्यापेक्षा शेतात जाऊन शेती करणे … Read more

शिवाजी विद्यापीठातील ‘तो’ कार्यक्रम BJP की सामाजिक न्याय परिषदेचा?

Amit Jadhav Youth Congress News 1

कराड प्रतिनिधी । कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात रविवारी एक संस्था व विद्यापीठाच्या मार्फत सामाजिक न्याय परिषदेचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्ष व माजी खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी यांच्यावर काही जणांनी व्यासपीठावरून टीका करत कार्यक्रमास राजकीय स्वरूप दिले. यावरून कुलगुरू डॉ. … Read more

कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Koyna Co operative Transport Workers Institution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील महत्वाची असलेली कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जि. प. सदस्य अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेची 2022 – 23 ते 2026- 27 … Read more