1 लाखाची लाच घेताना 2 पोलीस अधिकाऱ्यांना ACB पथकाने रंगेहात पकडलं
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना नुकतीच घडली असून १ लाख रुपयाची लाच घेताना सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव असे संबंधित लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात सहकार्य करण्यासाठी … Read more