पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते सातारा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन

Satara News 73

सातारा प्रतिनिधी । सातारा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाचे नवीन इमारत बांधकाम, सायबर पोलीस ठाणे इमारतीचे नूतनीकरण व पोलीस ऑफिसर क्लबच्या इमारतीचे नुतनीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते काल झाले. यावेळी “पोलीस दल अत्याधुनिकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधी हा पोलीस विभागाला देण्याबबातचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे पोलीस विभागाला वाहनापासून इतर यंत्रणा अत्याधुनिक करण्यास … Read more

महिला तक्रारदारांपर्यंत पोलीस 10 मिनिटात पोहोचतील अशी यंत्रणा कार्यान्वित करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 8 jpg

पाटण प्रतिनिधी । “पोलिसांकडे महिलांची तक्रार आल्यास पोलीस कर्मचारी दहा मिनिटाच्या आत त्या तक्रारदार महिले पर्यंत पोहोचेल, अशी यंत्रणा पोलीस विभागाने कारणीत करावी,” असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज घेतला. यावेळी घेतलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

साताऱ्यातील सरकारी कार्यालयांची वीजबिल थकबाकी किती?

Satara News 20240216 100645 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | काही सरकारी कार्यालयांकडे वीजबिलाची थकबाकी वाढली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या ७३६५ विविध कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी तब्बल २१ कोटी ४० लाख रुपयांवर गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती खडतर होत आहे. सातारा जिल्ह्यातील सरकरी कार्यालयांकडे २ कोटी ११ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या … Read more

‘गुंडाराज हटाव, महाराष्ट्र बचाव’, साताऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

Satara News 39 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना ट्रिपल इंजिन सरकारच्या सत्तेतील भाजपचे आमदार उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडून व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. तिथे पोलिस अधिकारी उपस्थित असताना ते बघ्याची भूमिका घेतात. हे अत्यंत खेदजनक आहे. गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला काँग्रेसने केली आहे. … Read more

साताऱ्यात निघाली हेल्मेट सुरक्षा अन् नो-हॉर्न रॅली

Satara News 20240119 201655 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबतच्या जनजागृतीसाठी सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग सातारा, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखा सातारा व सातारा रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून हेल्मेट सुरक्षा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यांचे अधिकारी व … Read more

पाटण तालुका हादरला ! एकाच कुटूंबातील 4 जणांचे घरात आढळले मृतदेह

Sanbur Crime News

कराड प्रतिनिधी । पावसामुळे ग्रामीण भागातील दुर्गम क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना पाटण तालुक्यातील सणबूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह घरामध्ये शुक्रवारी सकाळी आढळून आलेले आहेत. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या कुटूंबियांमध्ये आई, वडील, अविवाहित मुलगा आणि विवाहित मुलगी अशा सदस्यांचा … Read more

‘संवाद-तक्रारदारांशी’ मधून पोलीस साधणार नागरिकांशी थेट संवाद

Police Department

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी चोरी तर कधी मारामारी या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई देखील केली जातेय. मात्र, पोलीस विभागातही अनेकी समस्या आहेत. त्या संबधीत समस्या सोडवण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालय स्तरावर एक उपक्रम राबविला जात आहे. ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम पोलीस विभागाच्यावतीने राबविला जाय … Read more