सातारा बसस्थाकाबाहेर हवालदारावर कोयत्याने वार; पोलिसांच्या धरपकडीत तिघेजण ताब्यात

Satara News 15

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी आरडाओरड करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, बसस्थानक बाहेर आरडाओरड करत गोंधळ घालत असलेल्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या काखेत कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात हवालदार जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया … Read more

“बाहेर भेट तुला…” म्हणत ‘त्यानं’ सातारा कारागृहात कर्मचाऱ्याला दिली धमकी; पुढ घडलं असं काही…

Satara News 44

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बंदिवानाने कारागृहातील पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. ‘मी बाहेर पिस्तूल उतरवलंय, तुला दाखवतोच तू बाहेर भेट,’ अशी त्याने धमकी दिल्याची घटना बुधवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. याप्रकरणी एका बंदिवानावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

जिल्ह्यातील 11 अधिकाऱ्यांचा उद्या ‘पोलीस महासंचालक पदक’ ने होणार सन्मान

Satara News 20240430 185626 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य पोलीस दलात उल्लेखनीय तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 11 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ (डीजी मेडल) जाहीर झाले आहे. उद्या दि. 1 मे रोजी हे पदक प्रदान केले जाणार आहे. उद्या सन्मान होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, अरुण देवकर, सहायक फौजदार संजय टिळेकर, कमलाकर कुंभार, भरत … Read more

जिल्ह्यातील ‘या’ 2 पोलिस अधिकाऱ्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह

Satara News 20240426 130746 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांना २०२३ वर्षासाठी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाचा गाैरव वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे व सध्या सोलापूर … Read more

याला म्हणतात प्रामाणिकपणा! ट्रॅफिक हवालदाराच्या तत्परतेने 1 तासात रोख रक्कमेची बँग मालकास परत

Satara News 3 1 jpg

सातारा प्रतिनिधी । जगात प्रामाणिक लोक फार कमी बघायला मिळतात. अशा लोकांची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्याच्या कृतीतून एखादा अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी प्रामाणिक असल्याची ओळख होते. अशाच एका प्रामाणिकपणाची घटना नुकतीच सातारा जिल्ह्यात घडली. ट्रॅफिक हवालदाराच्या तत्परतेणे आणि हॉटेल कर्मचारी यांच्या प्रामाणिकपणामुळे हॉटेलमध्ये विसरलेले जवळपास 60 हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे असणारी बँग फक्त … Read more