कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पोलीस प्रशासनाकडून पाहणी

Karad News 3

कराड प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून प्रशासनाकडून निवडणूक प्रशिक्षणसह इतर कामे केली जात आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी नुकतीच करण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबी पोलीस प्रशासनाकडून तपासण्यात आल्या. यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, … Read more

पोलीसांचा महिला सुरक्षेसाठी अभया उपक्रम; जिल्ह्यातील 9 हजार ॲटो रिक्षांना कोडींग

Satara News 20240829 100037 0000

सातारा प्रतिनिधी | महिलांना व मुलींना असुरक्षिततेची थोडी जरी भावना निर्माण झाली तर महिलांसाठी सुरु करण्यात 181 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले असून सातारा पोलीस दलाकडून जिल्ह्यात अभया हा महिला पथदर्शी प्रकल्प सक्षमपणे राबविण्यात येत आहे. दरम्यान, ऑटो रिक्षामधून प्रवास करताना महिलांशी कोणी छेडछाड केल्यास किंवा दृष्ट उद्देशाने … Read more

लोकसभा आचारसंहितपूर्वी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुंड होणार हद्दपार; यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

Crime News 24 1 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहित घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. या आचारसंहितेपूर्वी सातारा जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत २१ उपद्रवी टोळ्यांमधील ८६ जणांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तर आता दीडशेहून अधिक गुंडांना जिल्ह्यातून २ महिन्यांसाठी हद्दपार केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची … Read more

लोकसभा, विधानसभेच्या 2014 आणि 2019 निवडणूक काळात किती गुन्हे झाले होते दाखल?

Satara News 2024 02 28T130148.225 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा आणि विधानसभेच्या 2014 तसेच 2019 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती पोलीस प्रशासनाने जाहीर केली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2014 मध्ये एकूण 31 दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. त्यातील अ फायनल-2, क फायनल- 2, अबेट फायनल- 1, निर्दोष, -15, शाबित- 6, कोर्ट पेडिंग- 2, आरोपी निष्पन्न- 90. … Read more