आले पिकावर फवारताना कीटकनाशक पोटात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
सातारा प्रतिनिधी | शेतातील आले पिकावर कीटकनाशक फवारणी करत असताना ते असताना नाका – तोंडातून पोटात गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मंगळवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. यवतेश्वर, ता. सातारा येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. युवराज पोपट पवार (वय ३५, रा. यवतेश्वर, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती … Read more