बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृत होणे काळाची गरज : नितीन उबाळे

Satara News 73 jpg

सातारा प्रतिनिधी । बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृती होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा चे आयुक्त नितीन उबाळे यांनी केले. सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी नुकतीच पोक्सो कायदा जागृती व प्रशिक्षण कार्यशाळा या … Read more