प्लास्टिक विक्री, वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार

Satara News 20240216 063227 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुकास्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात याव्यात अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या होत्या याअनुषंगाने सातारा तालुक्याची नियोजन बैठक पंचायत समिती येथे घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा ‘स्वच्छ भारत अभियान’ सातारा तालुक्यात सर्व ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येत आहे … Read more

प्लास्टिकसह कचरा उघड्यावर फेकणाऱ्यांनो सावधान; भरावा लागले ‘इतका’ दंड

Satara News 27 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता मोहीम घेत ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. मात्र, अजून काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असून प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याने यावर बंदी घालण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी गाव … Read more