फलटणमध्ये भरवस्तीत घरफोडी; 20 तोळ्याच्या दागिन्यांसह 25 हजाराची रोकड लंपास

satara crime

सातारा प्रतिनिधी । फलटण शहरातील भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी घर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी 17 ते 20 तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे 25 हजाराची रोकड लुटली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून भरवस्तीत असे साहस करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे. फलटण शहरातील कॉलेज रोड अर्थात शुक्रवार पेठेतील अनघा … Read more

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 20 किलो गांजासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News 5

कराड प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील मुंजवडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. गांजा या अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या दोघांना पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा व 1 लाख रुपये किमतीच्या दुचाकी असा एकूण 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read more

सातारा जिल्ह्यात 131 नवी रेशनिंगची दुकाने सुरु होणार

District Supply Officer Vaishali Rajmane News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकानातून स्वस्त धन्याचा पुरवठा केला जातो. शासनाच्यावतीने पुरवठा करल्या जाणाऱ्या रास्त भाव दुकानांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये 131 नव्याने रास्त भाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांना मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आज दि. 1 जुलै … Read more

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज; ‘इतक्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Satara Sant Shrestha Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi health

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. हा पालखी सोहळा जिल्ह्यात दि. 23 जून कालावधी पर्यंत राहणार आहे. सातारा जिल्ह्यातुन पालखी सोहळ्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 666 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी … Read more