शरद पवारांना साताऱ्यात सर्वात मोठा झटका; फलटणमध्ये राजे गटाला पडलं खिंडार; जिल्हा परिषदेच्या ‘या’ माजी अध्यक्षाने कमळ घेतलं हाती

Phalatan News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुन्हा एकदा पक्षातील स्थानिक आजी-माजी नेत्यांना फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. या फोडाफोडीच्या राजकारणात फलटण विधानसभा मतदार संघात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी राजे गटाला राम राम ठोकत पाच हजार … Read more

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढविणे सहज शक्य : दत्तात्रय गायकवाड

Phalatan News 20240701 190326 0000

सातारा प्रतिनिधी | कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये फलटण तालुका अग्रेसर असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आर्थिक उन्नती साधने सहज शक्य आहे, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सतत पाठीशी आहे.असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले. शेरेचीवाडी(ढवळ) ता. फलटण येथे हरितक्रांतीचे प्रणेते … Read more

शरीराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या 2 जणांच्या टोळीविरुद्ध तडीपारीची कारवाई

Phaltan News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यातील फलटण ग्रमिण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळी प्रमुखांवर सातारा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली. १) किरण रमेश आवारे, (वय २०, रा. बिची, ता. फलटण, जि. सातारा) २) कुमार लालासो काकडे, (वय २१, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा) अशी कारवाई करण्यात आल्याची … Read more

खेळताना 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Crime News 30 jpg

सातारा प्रतिनिधी | चार फुटांच्या दगडावर चढून खेळत असताना अचानक तोल जाऊन पडून एका सहा वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील निरगुडी येथे दि. २६ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. आर्या शशिकांत लकडे (वय ६), असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आर्या लकडे … Read more

फलटण तालुक्यात आढळली अतिदुर्मीळ वाघाटी मांजराची पिल्ले

Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । अत्यंत दुर्मीळ अशा जंगली वाघाटी मांजरींनीपासून दुरावलेल्या ३ पिल्लांची आणि आईची भेट वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्राणिमित्रांनी घडवून आणली. फलटण तालुक्यातील खटके वस्ती (गवळीनगर) येथील आनंदराव खोमणे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजुरांना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) या अतिदुर्मीळ जंगली मांजराची ३ पिल्ले आढळली होती. याबाबतची माहिती खोमणे यांनी फलटण वन … Read more

कुटुंब गेलं देवदर्शनाला अन् चोरट्यांनी बंद घरावर मारला डल्ला; तब्बल 50 तोळे दागिने केले लंपास

Pahalatan Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । आपल्याला सुखसमृद्धी लाभू दे, घरात भरभराटी होऊ दे अशी असे मागणे मागत संपूर्ण कुटूंब देवदर्शनासाठी तुळजापूरला गेलं अन पाठीमागे घरात विपरीत घडलं. बंद घर असल्याचे पाहात अज्ञात चोरटयांनी चोरी करत तब्बल 50 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची घटना फलटण तालुक्यातील जिंती येथे घडली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून … Read more

…अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करू; फलटणच्या शेतकऱ्यांचा निवेदनाद्वारे इशारा

Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्‍यातील कारखानदारांनी गेल्या वर्षीच्या उसाला अंतिम भाव 3300 ते 3400 रुपये जाहीर करावा, अन्यथा कारखानदारांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील सर्व विविध पक्षाच्या पदाधिकारी व शेतकऱ्याच्या वतीने नुकतीच फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची भेट घेण्यात … Read more