गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 20 किलो गांजासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News 5

कराड प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील मुंजवडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. गांजा या अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या दोघांना पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा व 1 लाख रुपये किमतीच्या दुचाकी असा एकूण 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read more

मला फक्त दिल्लीत सोडा; बघा मी काय करून दाखवतो; साताऱ्यातील NCP च्या बढया नेत्याचं मोठं विधान

Sharad Pawar NCP

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्याला भाजपकडून अनेक हादरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी हा बालेकिल्ला कुणाच्याही हातात जाऊन दिलेला नाही. आगामी सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कुणाला निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार हे पहावे लागणार आहे. अशात विधानपरिषदेचे … Read more

वारीमध्ये कोणत्याही महिलेला कुठेही त्रास झाला तर तातडीक सेवेशी संपर्क साधा : रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Phaltan News

कराड प्रतिनिधी । दरवर्षी पंढरपूरला आषाढी वारीच्या निम्मिताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून दाखल होत असतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय असते. शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलने आवश्यक आहेत. वारीमध्ये अथवा इतर ठिकाणी सुद्धा कोणत्याही महिलेला कुठेही त्रास झाला तसेच कोणताही नराधम हा महिलांना त्रास देत असेल तर त्यांनी तातडीने महिला हेल्प लाईनशी संपर्क साधा, असे आवाहन … Read more

CRIME NEWS : ऊसाच्या शेतात लघवीला जाणे आलं अंगलट, 7 हजार रुपयांचा बसला फटका

Crime News

फलटण प्रतिनिधी (Crime News) । अनेकदा आपण रस्त्याकडेला बिनधास्त गाडी लावतो. रस्ता ग्रामीण भागातील असे तर गाडी पार्किंग करून अनेकजण फोनवरसुद्धा बोलत असतात. मात्र आता वर्दळ नसलेल्या रस्त्यालाही असे एकटे थांबणे अंगलट येऊ शकते. फलटण तालुक्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला असेच रस्त्याकडेला गाडी लावून ऊसाच्या शेतात लघवीला जाणे अंगलट आले आहे. यामध्ये त्याला ७ … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी आढळला दुर्मीळ जांभळी लिटकुरी पक्षी

purple little bird

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दुर्मिळ पक्षांचा वास आहे. जिल्ह्यातील वन हद्दी क्षेत्रात असे पक्षी आढळून येतात. सध्या जिल्ह्यातील फलटणमध्ये प्रथमच दुर्मीळ ब्लॅक-नेपड मोनार्क जातीचा पक्षी आढळून आला आहे. हा पक्षी नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीमधील वन्यजीव अभ्यासक रवींद्र लिपारे, गणेश धुमाळ आणि साकेत अहिवळे यांना पक्षी निरीक्षण करत असताना … Read more

पवार साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर…; माणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा

NCP Man Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना नुकतीच एक धमकी देण्यात आली. त्यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी ‘शरद … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Sunil Phulari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात 18 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी साताऱ्यातील नीरा दत्त घाट ते लोणंद, तरडगाव येथील पालखी तळ व पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण परिसर, … Read more