लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, सातारा जिल्ह्यातील ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर
सातारा प्रतिनिधी । काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक येथून ठेपलेली आहे. या निवडणुकीची तयारी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. सर्व पक्षांकडू राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. अशातच राज्यातील नऊ मतदारसंघांबाबत महायुतीतील अजित पवार गटाने आग्रह धरल्यामुळे महायुतीत जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रवादीच्या असलेल्या चार जागांसह आणखी … Read more