फलटणच्या माजी मुख्याधिकार्‍यांसह चौघेजण सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश

Phalatan News 20240712 091400 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात तत्कालीन मुख्याधिकारी, नगररचनाकार व दोन लिपिकांनी एका कुटुंबाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ज्या कुटुंबाची ही जमीन आहे त्यांना कोर्टात हेलपाटे मारावे लागले. प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांचे निलंबन करणार का? जे चुकीचे घडले त्याची चौकशी करून कारवाई करणार का? असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी विधिमंडळात उपस्थित केला. दरम्यान, यावर … Read more

फलटणला घनकचरा संकलनाच्या देखरेखीसाठी ‘आयएसटी’ आधारीत प्रणाली

Phaltan News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दैनंदिन घनकचरा संकलनावर देखरेख ठेवण्यासाठी ‘आयएसटी’ आधारीत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ओला व सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या डस्टबिनवर विशिष्ट कोड लावण्यात येणार आहेत. पालिकेच्या कर्मचार्‍यांनी कचरा संकलन केल्यानंतर कोड स्कॅन केला जाणार आहे. ही सेवा निःशुल्क आहे. ‘आयएसटी’ आधारीत प्रणालीमुळे कोण कचरा देतो … Read more