फलटणच्या उमेदवाराच्या प्रचारात रामराजेंची दांडी; अजित पवार पाठवणार नोटीस

Ajit Pawar News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या अटीतटीची लढत होत आहे. आठ विधानसभा मतदार संघापैकी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये लढत होत आहे. परंतु अजितदादांच्या गटात असलेले विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) हे … Read more

फलटण – कोरेगाव विधानसभेच्या रिंगणात 14 उमेदवार; शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी घेतले अर्ज माघारी

Election News 1

सातारा प्रतिनिधी । २५५ फलटण – कोरेगाव (अजा) विधानसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी शेवटच्या दिवशी २६ उमेदवारांच्यापैकी १२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार दि. ३० रोजी फलटण तहसील … Read more

फलटणमध्ये रामराजे अन् रणजितसिहांची लागणार प्रतिष्ठा पणाला

phalatan News

सातारा प्रतिनिधी । फलटण विधानसभा मतदार संघात मात्र उमेदवारापेक्षा जास्त येथील दोन दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची हि निवडणूक मानली जात आहे. फलटण विधानसभा मतदारसंघ (Phaltan Assembly Constituency) हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत … Read more

फलटणमध्ये लोकशाही बळकटीसाठी मतदान करा : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले

phalatan News 4

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यकाल प्रसिद्ध केला असून, मंगळवारपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. फलटण कोरेगाव विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडेल. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा व या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी … Read more

अजितदादांना मोठा धक्का; पहिला उमेदवार फुटला अन् जिल्हाध्यक्षनेही दिला राजीनामा

Phalatan News 3

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फलटण विधानसभा मतदार संघात करेक्ट कार्यक्रम केला आहे. अजितदादांच्या पक्षातील जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या मतदार संघता आहे. मात्र, अद्यापही रामराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी सातारा … Read more