फलटण मतदारसंघात एकुण 71.05% मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Phalatan News 20241120 210911 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली आहे. यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद झाले अर्थात ईव्हीएम मध्ये लॉक झाले आहे. दरम्यान, दिवसभरात फलटण मतदारसंघात एकुण 71.05% मतदान पार पडले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 3 लाख 39 हजार 662 मतदारांपैकी एकूण 2 लाख 41 हजार 329 … Read more

देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; कार कालव्यात पलटी होऊन चारजण जागीच ठार, 7 गंभीर जखमी

Crime News 20241118 112759 0000

सातारा प्रतिनिधी | वाखरी- शिरढोण बायपास मार्गावर शिरढोणमध्ये कालव्यात भरधाव चारचाकी मोटार पलटी होऊन पवारवाडी (ता. फलटण) येथील चार जण जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. एकनाथ दत्तू निंबाळकर, शोभा धनाजी कान्हेरकर, विराज ऊर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर व चालक सुदाम तानाजी नलवडे (सर्व रा. … Read more

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जे द्यायचे नाही त्याची घोषणा करायचा प्रकार सुरु; जयंत पाटलांचा महायुतीवर निशाणा

Jayant Patil News 20241005 082801 0000

सातारा प्रतिनिधी | सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जे द्यायचे नाही त्याची घोषणा करायचा प्रकार महायुती सरकारने सुरु केला आहे. या घोषणांसाठी त्यांना आठवड्याला पाच ते सहा हजार कोटी खर्च करायचे आहेत. यातून राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती लक्षात येत आहे. महाराष्ट्र घाण ठेवण्याचा प्रकार सुरु असून त्यांना त्यांची लाडकी खुर्ची महत्वाची आहे. राज्याच्या भवितव्याची कोणतीही काळजी … Read more

सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी फलटणची कांदाबाजार पेठ प्लॅस्टिमुक्त करावी : चेतन घडिया

Phalatan News 20240929 094520 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी प्लॅस्टिमुक्त फलटणची कांदाबाजार पेठ करण्यासाठी पुढाकार घेत प्लॅस्टिक मुक्त बाजारपेठेचे मानकरी व्हावे असे आवाहन भुसार कांदा अडत व्यापारी असोसिएनशचे नवनिर्वाचिन अध्यक्ष चेतन घडिया यांनी केले. भूसार कांदा अडत व्यापारी असोसिएशन व फलटण कृषी उत्पन्न बाजार … Read more