एलपीजी, डिझेल-पेट्रोल पुरवठा करणा-या वाहनांची अडवणूक केल्यास कारवाई करणार – जितेंद्र डुडी

Satara News 20240113 114959 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | हिट ॲन्ड रन प्रकरणी जिल्हयात कोठेही वाहनांची अडवणूक केली जात असल्यास त्याची माहीती वाहतुक ड्रायव्हर यांनी पोलीस प्रशासनास तात्काळ दयावी. सदयस्थितीत केंद्र शासनाने हिट ॲन्ड रन प्रकरणी नवीन कायदयाची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक सेवेतील एल.पी.जी., डिझेल व पेट्रोल पुरवठा करणा-या वाहनांची व ड्रायव्हर यांची अडवणूक करू नये. अन्यथा अशी … Read more