साताऱ्यात पेन्शन अदालतीवर सेवानिवृत्तांचा बहिष्कार

Satara News 20240711 074813 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पंचायत समितीमध्ये बुधवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी अदालत सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये ‘माझा स्टाफ अकार्यक्षम’ असल्याचे कारण सांगून काढता पाय घेतला. यामुळे पेन्शन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या अदालतीवरच बहिष्कार टाकला. यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सातारा पंचायत समितीत बुधवारी सकाळी 10 वाजता … Read more

निवृत्ती वेतनधारकांनो आयकर सूट मिळण्यासाठी अगोदर करा ‘हे’ महत्वाचे काम!

Satara Education News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता मिळालेल्या उत्पन्नातून आयकर सूट मिळण्यासाठी महत्वाची कामे करणे गरजेची आहेत. त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील लेखी अर्जासह 15 जानेवारी 2024 पर्यंत कोषागार कार्यालय, सातारा येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी केले … Read more

निवृत्ती वेतनधारकांनो ‘या’ तारखेपर्यंत सादर करा हयातीचा दाखला; जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन

Pensioners Life Certificate News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. संबंधित निवृत्ती वेतनधारक दि. 1 नोव्हेंबर रोजी हयात असलेबाबत दाखला ते ज्या बँकेमधून निवृत्ती वेतन घेत आहेत त्या बँकेकडे दि. 30 नोव्हेंबर पर्यंत हयातीच्या दाखल्याच्या नोंदवहीत आपल्याच नावासमोर खात्री करुन स्वाक्षरी अथवा अंगठा करावा,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी … Read more