केंद्र सरकारच्या दुबळ्या धोरणांमुळे जवानांचे हौतात्म्य क्लेशदायक

Satara News 20240719 074017 0000

सातारा प्रतिनिधी | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर गुरुवारी आंदोलन केले. ‘केंद्र सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. यावेळी देशाच्या सीमेवर दहशतवादी हल्ल्यांमध्ये लष्करातील जवान हुतात्मा होण्यास केंद्र शासनाचे दुबळे धोरण कारणीभूत आहे. केंद्रीय गृह मंत्रालय याबाबत काय धोरण आखत आहे? दुबळ्या धोरणांचा फटका लष्करातील जवानांना … Read more

सातारा पालिकेची पोवई नाक्यावरील अतिक्रमणावर धडक कारवाई

Satara News 20240713 100330 0000

सातारा प्रतिनिधी | पोवई नाक्यावरील टपाल कार्यालयाच्या सुशोभीकरणाला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हटविण्यात आली. सूचना देऊनही संबंधितांनी टपऱ्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या न काढल्याने पालिकेला ही कारवाई करावी लागली. टपाल कार्यालयाने मुख्य इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी शासनाकडून अडीच कोटींचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यात रंगरंगोटी, संरक्षक … Read more

जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित होणार : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 2024 03 04T184950.956 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद परिसरातील जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या वारसा स्थळाच्या कामाचे आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, रविराज देसाई, जयराज देसाई, … Read more

पोवई नाक्यावरील लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँडच्या निधीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

Satara News 94 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील नगर परिषद हद्दीतील पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ आयलँड विकसित करण्याचा निर्णय झाला असून त्याकरिता १ कोटी ३७ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यास गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या सूचनांनुसार अवघ्या एक … Read more