पंढरपूर वारीसाठी सातारा विभागातून 215 जादा बसेस; 21 जुलैपर्यंत सेवा राहणार सुरू

Satara News 55

सातारा प्रतिनिधी । पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. दि. 21 जुलैअखेर सातारा विभागातील सर्व 11 आगारांतून 215 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पंढरपूरचा यात्रा कालावधी दि. 13 ते 21 जुलै असा आहे. बुधवार, दि. 17 जुलै रोजी आषाढी … Read more

आषाढी एकादशीला पंढरपूरला पूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना घेराव घालणार; ‘या’ समितीने दिला इशारा

Satara News 20240710 093807 0000

सातारा प्रतिनिधी | महसूल यंत्रणेकडून आदिवासी समाजाला अनुसूचित जातीचे दाखले देण्यासाठी तांत्रिक कारणे काढून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे तसेच काही लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 28 जून रोजी ठरलेली महत्त्वाची बैठक रद्द केली त्यामुळे या जमातींचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहिले आहे त्याबद्दल येथे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालणार असल्याचा इशारा आदिवासी … Read more

पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरचे कट्टर कार्यकर्ते थेट कराडात; यशवंतरावांना घातलं ‘हे’ साकडं

Karad News 3

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात काल राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत पक्षातील बंडखोर आमदारांविरोधात एल्गार पुकारला. पवार यांना पाठींबा देण्यासाठी इतर कार्यकर्त्याप्रमाणे पवार साहेबांवर प्रेम करणारे पंढरपूर येथील 70 वर्षाचे कट्टर कार्यकर्ते दत्तात्रय बडवे कराड येथे आले होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी … Read more

कृष्णा हॉस्पिटलची आरोग्य दिंडी पंढरीच्या दारी; 25 जणांच्या पथकाने वारकऱ्यांना दिली आरोग्य सेवा

Arogya Dindi Krishna Hospital

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या शेकडो दिंड्या पंढरपूरजवळ पोहचल्या आहेत. कराड तालुक्यातील अनेक दिंड्याही पंढरपूरसमीप पोहचल्या असून, परिसरातील अनेक वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने या दिंड्यांमध्ये सामील झाले आहेत. या वारकऱ्यांना कृष्णा हॉस्पिटलच्या पथकाने वारी मार्गावर वैद्यकीय सेवा देत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. कराडसह वाळवा तालुक्यातील वारकरी श्री मच्छिंद्रनाथ … Read more