राज्य उत्पादन शुल्कची पाल गावच्या हद्दीत अवैध दारु वाहतूकीवर कारवाई; दुचाकी, दारुसह मुद्देमाल हस्तगत

Crime News 20241108 215815 0000

कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारु विक्री व वाहतूकीवर कराड तालुक्यातील पाल गावच्या हद्दीत काशीळ – पाल रोडवर बेकायदेशीर देशी दारूची वाहतूकीवर कारवाई करत एकास अटक केली. देशी दारू व ताडीचा एकुण ११ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्येमाल तसेच वाहनासह एकुण ५६ हजार ५५० रुपये किंमतीचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

उत्तर कराडमधली तुमची भाकरी फिरवायची आता वेळ आलीय; पालच्या सभेत फडणवीसांचा पवारांवर निशाणा

Devendra Fadnavis News

कराड प्रतिनिधी | भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघात कराड तालुक्यातील पाल येथे महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभास आज उपस्थिती लावली. यावेळी जाहीर सभेत फडणवीस यांनी शरद पवारांनी दिलेल्या मंत्राचा उल्लेख करत निशाणा साधला. “मागच्या काळात राजकाणाबाबत बोलत असताना शरद पवार असं म्हणाले होते की तव्यावरची भाकरी … Read more

देवेंद्रजी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात, त्यांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale News

कराड प्रतिनिधी । कराड-उत्तरचे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील पाल येथे आज जाहीर सभा पडली. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे विधान केले. “देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या पाठिशी उभं नाही, राहायचं तर कोणाच्या पाठिशी … Read more

पालमध्ये उद्या ‘महायुती’चे उमेदवार घोरपडेंच्या प्रचाराचा शुभारंभास फडणवीस राहणार उपस्थित : धैर्यशील कदम

Political News 4

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा प्रचार शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खंडोबाची पाल येथे बुधवारी ६ रोजी दुपारी एकच्या सुमारास होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा या निमित्ताने होत असल्याची माहिती भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी उंब्रज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महायुतीचे … Read more