मुंबई बाँबस्फोटातील आरोपी समीर हिंगोराच्या फर्न हॉटेलनंतर विशाल अग्रवालच्या MPG क्लबलाही ठोकलं टाळं

Vishal Agarwals MPG Club News

सातारा प्रतिनिधी | देशभरातील पर्यटकांची आवडती पर्यटनस्थळं असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीत अनाधिकृत बांधकामांनी कळस गाठला आहे. या बांधकामांना आता सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिलाय. मुंबई बाँबस्फोटातील आरोपी, चित्रपट निर्माता समीर हिंगोराची पार्टनरशीप असलेल्या पाचगणीतील फर्न हॉटेलनंतर शनिवारी बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लाबलाही टाळे ठोकण्यात आले. या कारवाईमुळे अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या नंदनवनातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले … Read more

Mahabaleshwar Tourism : महाबळेश्वरला चाललाय? ‘या’ टॉप 7 ठिकाणांना अवश्य भेट द्या…

Mahabaleshwar Tourism News

सातारा प्रतिनिधी । सध्या लहान चिमुकल्यांच्या शाळा बंद असल्याने त्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. या सुट्टीत त्यांना सोबत घेऊन पालकवर्ग निसर्गपर्यटनस्थळी भेट देत आहेत. तर काहीजण शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने पिकनिकचा प्लॅन करत आहेत. तुम्हीही जर सातारा जिल्ह्यात महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अर्थात महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर (Mahabaleshwar Tourism) या पर्यटन स्थळाला भेट देणार … Read more

पाचगणीत 16 हजारांचा गुटखा जप्त, तिघांवर गुन्हा

Crime News 20231202 093323 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रतिबंधित पदार्थांची साठवणूक केल्याप्रकरणी पाचगणीतील तीन पानटपर्‍यांवर छापे टाकून, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 16 हजार 225 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणीतील दिलखुश पान शॉप आणि गोल्डन जनरल स्टोअर (एसटी स्टँडजवळ), अप्सरा पान शॉप (अप्सरा … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल; वाटा हरवल्या धुक्यात, दवबिंदूंनी शेतशिवारे झाली चिंब!

Karad News 13 jpg

सातारा प्रतिनिधी । परतीच्या पावसाने काढता पाय घेतल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. यंदाच्या हंगामातील पहिले दाट धुके अनुभव संपूर्ण जिल्ह्यात अनुभवायला मिळाले. सातारा जिल्ह्याचा ग्रामीण देखील शनिवारी दाट धुक्यात हरवून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. धुक्यामुळे सर्व वातावरण धूसर बनले होते. शनिवारी पडलेल्या धुक्याने सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्तर भारतातील धुक्याचा फील आला होता. … Read more